नांदुरा तालुक्यातील खुमगाव येथे अवैध देशी दारू विक्री प्रकरणी एका जणांविरुद्ध पुन्हा दाखल केला आहे. खुमगाव येथे अवैध देशी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून इसमास ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता देशी दारू सखू, संत्रा, एम एल कंपनीच्या शिलबंद शिर्षासह मुद्देमाल आढळून आला देश दारू विक्रीप्रकरणी खुमगाव येथील इसमाविरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशनला कलम 65 इ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस किती आहेत.