Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना

 

आज आपण प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना याबद्दल माहिती आपणास देत आहोत आजच्या धावपळीच्या युगात आपणास एकादी दुर्घटना होऊ शकते किंवा नैसर्गिक मृत्यू येऊन आपले कुटुंब यांना नाहक त्रास होऊ शकतो यासाठी केंद्र सरकार यांनी सर्व सामान्य लोकांना परवडेल अशा प्रधानमंत्री जीवनज्योती विमा सुरवात केली आहे याचा कालावधी हा १ जून ते ३१ मे पर्यत आहे

या योजनेत पात्र असणारे व्यक्ती यांनी बँकेत जाऊन या योजेनचे फ्रॉम भरून बँकेत जमा करावे त्यानंतर त्याच्या बचत खाते मधून वार्षिक ४३६ रुपये विमा प्रीमियम रक्कम कट एकदाच केली जाते या विमा अंतर्गत जर लाभार्थी याचा दुर्दैवाने मृत्यू आल्यास त्यांच्या वारसास रुपये २ लाख रक्कम मिळू शकते.

या योजेनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे तसेंच या योजेनेमध्ये आपले किमान वय १८ ते ५० वर्ष यातील पुरुष व महिला पात्र असतील

१) आधार कार्ड

२) बँक खाते ( आपले बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे )

३) फोटो

४) मतदान ओळखपत्र