Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मलकापुर शहर पोलीसांकडुन मोटार सायकल चोरी करणा या अंतर राजीय टोळीचा पर्दाफाश

 

दिनांक 21/07/2022 रोजी फिर्यादी राम विजय राऊत, राव्दारका नगर, मलकापुर यांनी अज्ञात आरोपीने त्यांची मोटार सायकल होन्डा शाईन क्र. एम. एच. 30. ए.जी. 832. चोरुन नेल्याबाबत दिलेल्या रिपोर्ट वरून पोस्टेला अपने 324/2022 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदर गुनातील आरोपी व गेल्या मोटार सायकलचा शोध घेत असतांना अट्टल मोटार सायकल चोर आकाश उर्फ संतोष रावळकर आणि रामशंकर मनोहर भोलानकर, दोन्ही रा. कु. हा (काकोडा), ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव हे त्यांच्या ताब्यातील मो. साने धरणगांव नाक्याकडुन कुन्हा गावाकडे जातांना दिसल्याने पो स्टेच्या डि.बी पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले व त्यांच्याकडेस असलेल्या बिना नंबरच्या हाँडा शाईन काळ्या रंगाचं मोटार सायकल बावत त्यास विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने सदर गाडीच्या इंजिन नंबर आणि चेसिस नंबर वरुन पडताळणी केली असता ती गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटार सायकल असल्याचे स्पष्ट झाल्याने त्या दोघांनाही गुन्ह्यात अटक करुन त्यांना मोटार सायकल चोरी बाबत अधिक विचारपुस करता त्यांनी व त्याचे साथीदार 3) पवन संजय जवरे, 4) प्रशांत समाधान बोरले उर्फ मोईखेडे दोन्ही कुडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव 5) अमरदिप बाबुराव उमाळे, रा.बहापुरा, ता मलकापूर, जि.बुलढाणा व 6) संतोष समाधान कवळे रा. आडवीहीर, ता मोताळा, जि. बुलढाणा अशांनी मिळुन राज्यात व राज्याबाहेर वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटार सायकल चोरी करुन त्या वेगवेगळ्या ठिकाणी विकल्या आहेत अशा प्राथमीक माहीती वरुन नमुद आरोपीतांचा कसोशिने शोध वुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून आजपावेतो होंडा शाइन कंपणीच्या 05, सी.डी. 110 कंपणीच्या 02, एच.एफ. डिलक्स कंपणीच्या 03, पेंशन प्रो. कंपणीच्या 03, स्प्लेंडर प्रो व प्लस कंपणीच्या 105. होंडा युनिकान कंपणीची 1. होंडा एक्टीवा 01. ड्रिम चुगा 01 अशा एकुण 12,60,000/- रुपये कि च्या एकुण 21 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचे मो.सा. चे नं.

1) MH-44,N-5303, 2)MH-28,AW-7650, 3) MH-19,BD-9474, 4) MH19, BR-8628, 5) MH-28, AE 7832, 6) MH28,AP-3494, 7) MH-19, BW-7564, 8) MH-19, CB 9019, 9) MH-32, AA -0446, 10) MH-19, DF-2575. 11) MH-28, AP-2356, 12) MH 28, AT 6216, 13)MH-28 AM -1905, 14) MH-28, AA - 4269, 15) युनिकॉन बिना नंबर इंजिन नं. KC0984072501, 16) विना नंबरची स्प्लेंडर इंजिन नं. 00M18M03802, 17) हाँडा शाईन बिना नंबर इंजिन नंबर JC3677951241, 18) CB शाईन बिना नंबर इंजिन JC73E80048330, 19) MH-30,AG 7 0832, 20) MH 28, AK 1290, 21) MH 728, N7 5652 3À असुन त्या चोरी झाल्याबाबत पो स्टे जळगांव एम. आय. डी. सी. भुसावळ बाजारपेठ, मुक्ताईनगर, मलकापुर शहर, मलकापुर एम. आय. डी. सी., नांदुरा, खामगांव शहर, शेगांव शहर, वर्षा शहर अशा ठिकाणी त्या चोरी झाल्याबाबत गुन्हे दाखल आहेत.

पोस्टे. हदीत व परिसरात मोसा. चोरीचे प्रमाण वाढल्याने मा. अरविंद चावरिया साहेब पोलीस अधिक्षक बुलडाणा, मा. श्रावण दत्त, अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव, मा अभिनव त्यागी सा उपविभागिय पोलीस अधिकारी मलकापुर, मा. पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत साहेब यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली मलकापुर शहर पोलीस स्टेशनचे डी पी पथकाचे अधिकारी सपोनि सुखदेव भोरकडे, परी पो.उप निरी. बालाजी सानप, पो.हे.का भगवान मुंढे, पो.कॉ. ईश्वर वाप पोका संतोष कुमावत, पोका अनिल डागोर, पोका असिफ शेख, पोका सलीम बरडे, पोका प्रमोद राठोड, गोपाल तारुळकर यांनी केली आहे पुढील तपास डी. पी. पथकाचे स.पो. नि. भोरकडे व डी.बी. स्टाप करीत आहेत