Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खोट्या तक्रारी प्रकरणी कारवाई मागणी।



 प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

नालेगाव रामदास चन्ने यांना मानसिक रूपे रस्ता नसतांना अनिल हरिभाऊ चोथे व काही विरोधी पक्षकार आमच्या शेतातुन कुठल्याही प्रकार चा रस्ता नसतांना आम्हाला अधिकारी व प्रतिष्ठित व्यक्ति पाहुणे यांच्या कडे व निवेदन देऊन आमची समाजिक व मानसिक रूपे रस्ता नसतांना रस्ता देत नाही आहे असे खोटे वाक्य सांगुण आमची समाजात मोठ्या प्रमाणात अनिल हरिभाऊ चोथे हे व माझ्या विरोधात जे आहे त ते माझ्या शेतातुन रस्ता नसतांना तहसीलदार व पंच यांनी स्पाट वर येऊन पंचनामा करुन लेखी दिलेली असंतांना हे आमची उगच बदनामी करत आहे त रस्ता अनिल हरिभाऊ चोथे यांना यांच्या शेतात जान्या साठी लागतो पण।काही लोकांना पैसे वगैरे देऊन सोबत आणुन आमची।बदनामी करत आहे त तरी आम्हाला न्याय द्यावा अशी माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना मराठवाड़ा विभागिय महिला अध्यक्ष सौ, भारतीताई कदम यांच्या कडे केली आहे।तरी माहिती ही पडताळनी केली असता खरी आठळुन आलेली आहे।तरी अनिल हरिभाऊ चोथे यांना कायद्या नुसार कलम नुसार शासनाने पडताळनी करावी ही मागणी।