शेगाव तालुक्या अंतर्गत येणार्या भोंनगांव P H C तील उप आरोग्य उपकेंद्र डोलारखेड इथे कोविड-19 टेस्ट शिबीर राबवण्यात आले .
कोविड 19 ने संपूर्ण जगाला प्रभावित केले असून अशा जीवघेण्या आजाराशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा जागोजागी कोविद 19 टेस्ट करत असतात याच पार्श्व्भूमीवर भोंनगांव P H C तील उप केद्र डोलारखेड येथे आज दि 11/07/2022 रोजी Kovid 19 ची टेस्ट करण्यात आली यावेळी डॉ. तुषार भांडे आरोग्य सेवक,डॉ. प्रफुल्ल पाचघरे
वैद्यकीय अधिकारी, यांनी ही मोहीम राबवली असून त्यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण शिबीर झाले यावेळी डोलारखेड आरोग्य उपकेंद्र मध्ये हजर होते.