Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दिपक इटणारे यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटने च्या मलकापूर शहर अध्यक्ष पदी निवड

 प्रतिनिधी नागेश सुरंगे

 मलकापूर 31/5/22 येथील पत्रकार  क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे मलकापूर दीपक इटणारे यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटने च्या मलकापूर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

सदर निवड महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहाल व सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत सदर निवड करण्यात आली आहे.
तर  महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली त्यावेळी , श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक, सतीश दांडगे विदर्भ सचिव, अजय टप विदर्भ प्रसिद्धी प्रमुख, गौरव खरे जिल्हाध्यक्ष , कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता, उल्हास शेगोकार तालुकाध्यक्ष, स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव , नागेश सुरंगे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख , एडवोकेट दिलीप बगाडे विदर्भ विधी सल्लागार एडवोकेट प्रशांत कुलकर्णी जिल्हा विधी सल्लागार, श्रीकृष्ण भगत तालुका सचिव योगेश कुमार सोनवणे शहर सह संघटक, धर्मेश सिंह राजपूत , अनिल धनके प्रदीप इंगळे,मलकापूर लाईव्ह मुख्य संपादक करण झनके तालुका संघटक हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन  निवड करण्यात आली आहे.
सदर निवडीबद्दल इटणारे यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.