प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर -शहरातील रहिवासी पंचायत समिती कार्यालयातील आरोग्य विस्तार अधिकारी कैलास आसाराम अनर्थे (५३) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी रात्री साडे अकरा वाजता निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,पत्नी व दोन भाऊ असा परिवार आहे