Homeनिधन निधन KarunBharat February 14, 2022 प्रतिनिधि वैजापूर भारती कदमवैजापूर- तालुक्यातील धोंदलगाव येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक कारभारी महादू ढंगारे (८५) यांचे रविवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली,चार मुले , नातवंडे असा परिवार आहे. Newer Older