प्रतिनिधि सादिक शहा जाब
एम आय एम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी याच्यावर प्रानघाटक हल्ला करनार्यावर कड़क कारवाई करावी व ओवीसीना झेड प्लस सुरक्षा द्यावी या मांगनी साठि ४ फेब्रुवारीला दुपारी तीन च्या सुमारास जिल्हा आधीकारी कार्यालया समोर निर्देशन केले जिल्हा आध्याक्ष सहेजाद सलीम खान युवा आघाडी अध्यक्ष डॉ मोबिन खान शहर अध्यक्ष मोहम्मद दानिश वसीम पटेल आस्लम कुरैशी एजाज शहा आदिनी आदोलनात भाग घेतला उपजिल्हाआधीकार्याना निवेदन देण्यात आले निवेदनात भ्हटले आहे कि ३,फेब्रुवारीला सायकाळी उत्तर प्रदेश येथील टोल नाक्याजवलळ ओवीसी याच्या गाडिवर गोळीबार करण्यात आला .हल्याची सकोली चौकशी करून हल्लेखोराविरूध्द कडक कारवाई करवी या आगोदर सुध्दा ओवीसीच्या दिल्लीतील बगल्यावर तीन वेळेस हल्ला करण्यात आला होता मात्र आजून कोनतीहि चौकशी झाली नाहि सध्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडनूक होत आहे त्याठिकाणी अशी दुर्घटना पुन्हा घडूनये त्याना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मांगनी निवेदनात केली आहे