प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर - तालुक्यातील नगिना पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समिती अध्यक्ष पदी दत्तात्रय रामभाऊ गायकवाड व उपाध्यक्ष पदी जाकीर शेख यांची निवड करण्यात आली. सरपंच कल्पना तागड उपसरपंच शालीनीताई सांळुके यांच्या उपस्थितीत शालेय समिती ची निवड करण्यासाठी पालकांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत निवड करण्यात आलेले अन्य सदस्य पुढील प्रमाणे- स्नेहल सांबारे,शिवनाथ मोटे, संतोष गुंजाळ,आजीनाथ सांळुके, ज्ञानेश्वर दिवटे, दत्तात्रय गायकवाड,तानाजी गायकवाड,चाॅद अली सय्यद, सोमनाथ त्रिभुवन,पोपट भालेराव , अंबादास सोनावणे,सुवर्णा गायकवाड,नंदू सोनवणे या बैठकीस रावसाहेब सावंत, भाऊलाल मोटे , सुनील देवरे , गोरख आहेर, नानासाहेब गायकवाड, बाळकृष्ण आहेर , सतिश तागड, संतोष गायकवाड मुख्याध्यापक सोनवणे , लोखंडे आदींसह पालकांची उपस्थीती होती.