प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
शहरातील भाटीया चौकातील रहिवासी जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक धनराज मोहिनीराज धुमाळ ( वय ९३ वर्ष ) यांचे मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना व जावई असा परिवार आहे.. त्यांनी कासार समाजाचे अध्यक्षपद भूषविले होते.