Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सामुहिक वनहक्क व्यवस्थापन व वन विकास आराखडा बाबत साल्हेर येथे कार्यशाळा संपन्न



साल्हेर तालुका बागलान (प्रतिनिधी भूषण वाघ)

सामुहिक वनहक्क व्यवस्थापन व वन विकास आराखडा बाबत साल्हेर येथे पेसा ग्रामपंचायतीचे सरपंच, वन हक्क समिती सदस्य, पेसा मोबीलायझर यांची कार्यशाळा घेण्यात आली, या  कार्यशाळेत वनहक्क कायदा या विषयावर सखोल चर्चा होऊन करण्यात येऊन  ग्रामपंचायत ला प्राप्त सामूहिक वनहक्कावर जल, जंगल, जमीन, जनावर, जनता यांचा विकास होणेकरिता करता येण्या सारखे उपाय योजना बाबतीत जनजाती कल्याण  आश्रम चे श्री, चित्रामजी पवार(बारीपाडा ता,साक्री ) युवराज लांडे (राजूर अकोले जी,नगर ) यांनी  मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेचे उद्घाटन दिलीप मंगळू बोरसे,आमदार, बागलाण विधानसभा यांनी केले, कार्य शाळेस दोद्धेश्वर ट्रस्ट चे महंत, दादासाहेब जाधव एकलव्य जनसेवा मंच, पं.स. विस्तार अधिकारी नितीन देशमुख, श्रावण देवरे, मासुम संस्था, नाशिकच्या सविता सोनवणे तालुका समन्वयक, इत्यादींनी मार्गदर्शन केले.