Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निधन वार्ता

 


प्रतिनिधि वैजापूर भारती कदम



वैजापूर-शहरातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर तुकाराम सांळूके (७९) यांचे शुक्रवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली असा परिवार आहे.ते नगर पालिकेचे सेवा निवृत्त  जकात निरीक्षक व आधार जेष्ठ नागरिक सेवा संघाचे सदस्य होते