Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निधन वार्ता



 प्रतिनिधि वैजापूर भारती कदम


        गंगाधर अनर्थे यांचे निधन वैजापूर -शहरातील इंगळे वस्ती येथील  रहिवाशी ज्येष्ठ नागरिक   गंगाधर लक्ष्मण अनर्थे ( ८२) यांचे   अल्पशा आजाराने शनिवारी  निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली ,सुना,नातवंडे असा परिवार आहे .