प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- तालुक्यातील धोंदलगाव येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक नर्मदाबाई गुलाबराव चौधरी (८२) यांचे शुक्रवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.केंद्रीय मुख्याध्यापक मगन चौधरी यांच्या त्या आई होत.