महेशा साळुंके/निफाङ तालुका प्रतिनिधी
अध्यक्षपदी समीर पठाण तर उपाध्यक्षपदी विनायक न्याहारकर
लासलगाव-येथील इंद्रप्रस्थ बागमार कॉम्प्लेक्स च्या शिवजयंती उत्सव समिती २०२२ ची कार्यकरणी जाहीर करण्यात आली.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर कॉम्प्लेक्स मध्ये सर्व व्यापारी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या वेळी शिवजयंती च्या अध्यक्ष पदी पत्रकार समीर पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष पदी विनायक न्याहारकर,कार्याध्यक्ष पदी किरण थोरात,रोहित वझरे तर खजिनदार पदी हेमंत आहेर यांची निवड करण्यात आली.
तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून सुरेश बागमार,रामचंद्र बोराडे,पोपट गंडे,बाळासाहेब दरेकर,सपन माठा,संदीप जाधव,नितीन वाघ,शैलेश सोनार,राजेंद्र होळकर,मयूर बागमार,महेश कासार,तुषार धांडे,रूपक वझरे,रफिक अन्सारी,प्रसाद कहाणे,शीतल जांगडा,राजाभाऊ होळकर,दिनेश थोरात,डॉ दत्तात्रय जगताप,डॉ अमित धांडे,प्रमोद पवार,अनिरुद्ध होळकर,रोहन गरुड,राम जाधव,गणेश कुलकर्णी,मिलिंद शिरसाठ,गौरव जाधव आदींची निवड करण्यात आली.नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्व शिवप्रेमींनी अभिनंदन केले