प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- विजेचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.ही घटना सोमवारी रात्री तालुक्यातील लोणी बु येथे घडली.संतोष संपतराव कटारे (४५) असे या घटनेतील मयत शेतकऱ्याचे नाव आहे.ते रात्री आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते.त्यावेळी विद्यूत पंप चालू करत असताना विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली , मुलगा असा परिवार आहे.
फोटो सह