सरसेनानी आनंदराज आबेडकर साहेबाच्या आदेशाने महाराष्ट्र अध्यक्ष सागर दादा डबरासे युवा प्रदेश अध्यक्ष किरण दादा घोगडे सर्व महाराष्ट्र कार्यकारणी च्या मार्गदर्शनाखाली युवा प्रदेश उपाध्यक्ष समाजभूषण भाई दिलीपजी खरात यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन युवा सेने च्या उमरद येथे शाखा ओपनिग केली उपस्थिती ताना मार्गदर्शन करताना हे प्रश्न भाई नि उपस्थित केले या मातृतीर्थ सिदखेड राजा मतदार संघात 30 वर्ष पासून एक ही उद्योग धंदा का नाही हा मतदारसंघ आजही वांनझोटा का आहे गोरगरीब जनता अन्न वस्त्र निवारा या शोधात आहे हे सरकार दारूचे दुकान प्रत्येक गावात देण्याचा घोषणा करत आहे मूलभूत गरजा तुम्ही पुरवू शकत नाही तुम्हाला सत्तेत राहण्या चा अधिकार नाही येणाऱ्या काळात जनता तुम्हाला जाब विचारल्या शिवाय राहणार आता तुमच्या भूलथापाना जनता बळी पडनार नाही तुम्ही आता पैसे च्या जोरावर मतदान घेऊ शकत नाही .
आता जातीचे राजकारण चालणार नाही ज्या समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतले तोच समाज तुम्हाला पायाखाली घेतल्या शिवाय राहणार नाही सोबत जिल्हा अध्यक्ष विजयकात भाई गवई कार्याध्यक्ष सलीम भाई जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हा भाउ साळवे यांच्या प्रमुख उपस्थिती त जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनभाउ काकडे तालुका अध्यक्ष ब्रम्हा भाउ पाडमुख याच्या हस्ते रिपब्लिकन युवा सेने ची शाखा ओंपनिग करतांना सोबत किशोर पाडमुख अंबादास मस्के पिंटू नवगिरे सोबत भाई संतोष ससाणे वैभव इंगळे प्रेम खरात संजय गवई अधिकार घेवदे सिद्धार्थ कहाळे अमोल जाधव प्रदीप जाधव गोपाळ साळवे या शाखेचे आयोजक तालुका संघटक युवा नेते अक्षय भाउ उबाळे प्रकाश शिनगारे राजू शिनगारे आनंद उबाळे संदीप शिनगारे दत्ता बाराडे सरपंच सोसे उमरद येथील सर्व तरुण मंडळी उपासक उपशिका मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद