नंदुरबार नगर पालिकेत आरोग्य सभापती पुन्हा एकदा श्रीमती मेहरुन्निसा बी अ गनी मेमन तर स्विकुर्त नगर सेवक पदी श्री.शेख आरीफ़ कमर शेख याची नियुक्ति झाली आहे करिता ज़ाकिर मियाँ जागीरदार मित्र परिवारा तर्फे दोनिही नवनियुक्ताचा सत्कार करणीयात आला सदर छोटेखाणी कार्यकरमात श्रीमती मेहरुन्निसा बी यांचे चिरंजीव फारुख अब्दुल गनी मेमन उपस्थित होते श्री आरीफ़ कमर शेख यांचा सत्कार जैनोद्दींन हुस्नोद्दींन शेख यांचे हस्ते कर्न्यात आले तसेच फारुख गनी मेमन याचा सत्कार शेख यूसफ़ मिस्त्री याचे हस्ते कर्न्यात आले सोबत ज़ाकिर मियाँ जागीरदार, सलीम चप्पल,साजिद पठाण,सय्यद मौतेबर,अब्दुल जब्बार आबिद मिस्त्री ह्यानी दोन्ही नवनिर्वाचित सद्स्यान्चा सत्कार केला.