Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हनुमान नगर येथे राष्ट्रीवादी कॉग्रेस शाखेचे उद्घाटन मा.जयदत्त होळकर यांचे हस्ते संपन्न




महेश साळुंके प्रतिनिधी निफाङ तालुका 

विंचुर -दिनांक :- ७ रोजी विंचुर हनुमान नगर  येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शाखेचे उद्वघाटन हे ४२ गाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष ( पुर्व ) मा.श्री.जयदत्त काका होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. .या प्रसंगी  मा.छगनरावजी भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे , ४२ गाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस  कार्याध्यक्ष ( पुर्व )भाऊसाहेब भवर ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष ( येवला ) मोहन बापु शेलार ,रणजीत दादा गुंजाळ , डॉ. सुजित गुंजाळ ,विंचुर ग्रा.प. सरपंच सचिन दरेकर , नाशिक जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष राष्ट्रवादी यु. काँग्रेस सोहेल मोमीन , मा.पं.स.उपसभापती विलास मोरे , युवा नेते पांडुरंग राऊत ,४२ गाव पुर्व भाग संपर्क प्रमुख अनिल भाऊ विंचुरकर , अविनाश सालगुडे , कार्यकारणी अध्यक्ष तुषार थेटे , उपध्यक्ष ज्ञानेश्वर दरेकर ,आकाश सालगुडे, गौरव गुंजाळ , विजय दरेकर , सुरेश ठुबे , सोमनाथ सालगुडे , नानासाहेब गुंजाळ , भाऊसाहेब सालगुडे , बबनराव जाधव , बाबुराव जाधव , नाना भडांगे , बाळासाहेब कर्डक , बाळासाहेब जाधव , दिपक गुंजाळ , ज्ञानेश्वर सालगुडे यांसह राष्ट्रवादी युवक कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.....