Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेगाव येथे पत्रकार दिन सोहळा संपन्न



प्रतिनिधी विठ्ठल गावंडे

     शेगांव- दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिन सोहळ्यामध्ये दिनांक ७ जानेवारी टाऊन हॉल येथे राजकिय नेत्या यांच्या हस्ते उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संपादक, पत्रकार तसेच समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी  मान्यवरांकडून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार सचिन कडूकार पत्रकार देव समदूर हे होते तर उद्घाटक म्हणून मा.श्री.अशोक भाऊ सोनवणे प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हे होते.तर प्रमुख उपस्थितीत मा.श्री. प्रश्नसजीत दादा पाटील राष्ट्रवादीकाँग्रेस प्रदेश सरचिटणीस,मा.श्री.किरण बाप्पू देशमुख काँग्रेस शहराध्यक्ष, मा.श्री.समाजभूषण नितीन भाऊ शेगोकार,मा, राजेंद्रजी शेगोकार शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, मा.श्री.संजूशेठ तिबडेवाल ,मा,विठ्ठल भास्करराव पाटील,तसेच या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणून मा.श्री.राजेशजी राजोरे साहेब दैनिक देशोन्नती,तसेच विशेष उपस्थिती मध्ये माननीय शकुंतलाबाई पांडुरंग बुच नगराध्यक्ष नगर परिषद शेगाव, सौ.सुषमाताई नितीन शेगोकार नगर उपाध्यक्ष शेगाव,नंदाताई पाऊलझगडे पक्ष नेते राष्ट्रवादी,सौ.कल्पनाताई मसने निर्भया फाउंडेशन तसेच कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मध्ये मा. श्री.कैलास बापु देशमुख महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना,मा.राजेंद्रजी काळे साहेब देशोन्नती जिल्हा प्रतिनिधी  बुलढाणा,मा.अरुण जैन साहेब ,जिल्हा प्रतिनिधी सकाळ,मा.नितीन भाऊ शिरसाट जिल्हा प्रतिनिधी तरुण भारत,मा. सिद्धार्थ आरख जिल्हा प्रतिनिधी नवराष्ट्र,मा.चंद्रकांत बर्दे सांज दैनिक विश्वविजेता तथा नवनियुक्त बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष बुलढाणा,मा. विरसिहदादा राजपूत संपादक मलकापूर आजतक, मा.राहुलजी खंडारे न्यूज 18 लोकमत तसेच शेगाव मधील जेष्ठ पत्रकार माननीय संजूभाऊ सोनवणे, देवानंद भाऊ उमाळे,अनिल भाऊ उंबरकार,उमेश भाऊ शिरसाट,नंदू भाऊ कुलकर्णी ,राजेश जी चौधरी ,जेष्ठ पत्रकारअरुणजी भटकर, इज्जत पुडके,नारायण दाभाडे ,दिनेश महाजन, अमर बोरसे, धनराज ससाने ,ज्ञानेश्वर कुकडे, नानाराव पाटील ,संजय त्रिवेदी, रोहित देशमुख, समीर देशमुख, नितीन घरडे, सतीश अग्रवाल, गजानन कलोरे, प्रदीप सणांसे,ज्ञानेश्वर ताकोते, प्रकाश उन्हाळे ,राजकुमार जी व्यास ,सिद्धार्थ गावंडे ,महेंद्रजी मिश्रा, राजवर्धन शेगोकार ,रविभाऊ शेगोकार एमसीएन न्यूज , साप्ताहिक शेगाव मिलचे दिनेश घाटोळ ,विजुभाऊ मिश्रा ,संतोष निखारे, महेंद्र जी व्यास ,संतोष पिंगळे,संजय ठाकूर,कमलेश शर्मा, कैलास बापू देशमुख महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, भिमरावजी पाटील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आर एस पी एस, व संपादक यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत मान्यवरांनी केले.
         सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार पंडित परघमोर व प्रशांत कराळे सर यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रविभाऊ शेगोकार जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ बुलढाणा यांनी केले.