Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बुलढाणा वाहतूक नियमाना ठेगा दाखवणार्या वाहनदाराकडुन ८४ लाख रूपयाचा दंड वसूल

 


प्रतिनिधि सादिक शहा जाब


        बुलढाणा वाहतूक नियमाना ठेगा दाखवणार्या वाहनदाराकडुन थोडा थीडका नव्हे तर ८४, लाख रूपयाचा
दड वर्षा भरात वाहतूक पोलीसानी वसूल केला आहे नव्या वर्षांत सूधारीत मोटार वाहन कायद्यानूसार दडात वाढ झाली आहे त्यामुळे वाहतूक पालन न करणार्याचा खीसा रीकामा होनार आहे.जिल्हाभरात वाहतूक शाखा आनी पोलीस विभागा तरफे वाहतूकिचे नियम न पाळनार्या वाहन धारका विरूद्ध दंडात्मक कारवाइ करन्यात येते गेल्या
वर्षा भरात जिल्ह्यातूनजवळपास ८४, लाख रूपयाचा दंड वसूल झाला आहे २०२०,या वर्षांत वाहतूक शाखेने तब्बल १, कोटि रूपायाचा दंड वसूल केला होता २०२१,, या वर्षांत सर्वाधिक वसुली हि सीट बेल्ट न लावनार्या वाहनधारकाकडुन करन्यात आली 
        सीट बेल्ट न लावनार्या १३हजार ८६९, चालकाकडुन २२,लाख, ५९,हजार ८००,रूपायाचा दंड वसूल करन्यात आला आहे त्या नंतर दुचाकिच्या ठिकानी वाहन पार्क करनार्याकडुन ९,लाख ४८,हजार ६००, रूपायाचा दंड वसुल करन्यात आला गाड्यावर दादा भाउ असे फ्यान्सी नंबर टाकनारे पोलीसानच्या नजरेतून सूटले नाहित 
आशाकडुन ४९, पन्नास हजार ६००,रूपये दंड वसूल करन्यात आला रसत्यावर बे भान होवून वेग मर्यादाचे
उल्लंघन करनार्या चालका कडुन ५,लाख ७८,हजार ८००,रूपायाचा दंड वसुल करन्यात आला वाहान अपारदर्शक काच लावने कायद्या नुसार गुन्हा आहे त्यामुळे वाहनाना काळी काच लावुन नियमाचा भंग करनार्याकडुन ३०, हज़ार ७००, रूपयाचा दंडविनाहेलमेट दुचाकि चालवनार्याकडुन २१, हज़ार ५००,रूपयाचा दंड तर गाडि चालवताना मोबाइलवर बोलनार्याकडुन ५६, हजार ८०० रूपयाचा दंड वसुली करन्यात आला आहे