नंदुरबार
नुकत्याच पार पडलेल्या नंदुरबार नगरपालिकेच्या बांधकाम सभापती पदावर श्री अमित भैय्या रघुवंशी तसेच पाणीपुरवठा सभापती पदी श्री कैलास पाटील यांची निवड करण्यात आली तसेच शिक्षण सभापती पदी श्री राकेश आरोग्य सभापती पदी श्रीमती मेहरुन्निसा मेमन यांची तर महिला व बालकल्याण सभापतिपदी सौ मंगला बाई महादू माळी यांची निवड सर्वानुमते झाली