महेश साळुंके निफाङ तालुका प्रतिनिधी
निफाड: साक्री नगरपंचायत निवडणुकी मतमोजणीनंतर जातीवादक राजकारण पेटले व कमी जातीच्या लोकांनी राजकारणात पडू नये व जातीवादक शिवीगाळ तेथिल काही नागरिकांनी दिल्या व भटक्या जोशी समाजाच्या महिला स्व:मोहिनी नितीन जाधव हिला तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या 30 ते 40 लोकांनी तिला भर रस्त्यात मारून टाकले. मागील 6 दिवसांत आरोपी मोकाट फिरत असल्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभर जोशी समाज संघटनेने सुरू आहे.त्याच्या निषेधार्थ आज 27 जानेवारी रोजी निफाड तहसील कार्यालयावर निफाड तालुका जोशी समाज युवकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चाला निफाड तालुक्यातील जोशी समाज बांधव मोठ्या संख्येने एकवटले होते.
त्यावेळेस निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, पी आय, आर.बी. सानप यांना देण्यात आले व निवेदनात मागणी करण्यात आली की, जोशी समाज्यातील स्व:मोहिनी जाधव या महिलेच्या मारेकऱ्यांना फाशी होवा. यासाठी जोशी समाज संघटनेचे राजेंद्र हरगावकर , सोमनाथ धुमाळ,नाना शिंदे, दीपक हरगावकर,आकाश हरगावकर, संदीप धुमाळ, रघुनाथ धुमाळ, अशोक ससाणे, गोकुळ धुमाळ,राजेंद्र धुमाळ, देविदास शिंदे, दीपक जाधव, संजय धुमाळ, सागर शिंदे, प्रवीण गरड, संतोष धुमाळ, शाम ससाणे, प्रकाश करे कर, किशोर हरगावकर, विलास धुमाळ, संतोष शिंदे, गोरख हरगावकर, संतोष करेकर