वीर एकलव्य आदिवासी सेने तर्फे आदिवासी नववर्ष उतरान निमित्ताने covid १९ नियम पाळत सध्या पणाने पाच तत्त्व प्रकृती व धरती पूजन व प्रतिमा पूजन करून आदिवासी नववर्ष साजरा करण्यात आले आदिवासी नववर्ष उतरान निमित दर वर्षी आदिवासी एकता परिषद भारत भरातील आदिवासींना एकत्र आणण्यासाठी व आदिवासी अस्तित्व अस्मिता आत्मसन्मान प्रकृती रक्षा साठी सांस्कृतिक महासमेलन आयोजित केले जाते ते संमेलन गुजरात महाराष्ट्र मध्यप्रदेश राजस्थान दादरा नगर हवेली येथे अनुक्रमे होत असतो यंदा प्रतापगढ राजस्थान येते होते परंतु कोराना महामारीचे विकट संकट लक्षात घेता स्थगित करण्यात आले .
त्या संमेलनाच्य प्रीत्यर्थ वीर एकलव्य आदिवासी सेनेच्या पदाधिकारी यांनी धरतीपूजन करून त्या संमेलनाला मानवंदना देत आदिवासी नववर्ष साजरा करण्यात आले..या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अा. मौ.सा.परिषद चे भिमसिंग वळवी व वीर एकलव्य आदिवासी सेनेचे अध्यक्ष ॲड.जयकुमार भाऊ पवार ,ॲड.विजयकुमार नाईक गोपाल गावित देवा पाडवी अनिल भील देवा ठाकरे ,रवी भील लक्ष्मण कोकणी ॲड. अक्षय कुमार सोनी मुकेश घाटे ॲड.शीतल गायकवाड किशन पाडवी विजय ठाकरे निखिल गावित कैलाश गावित ॲड. सूर्या गावित ॲड दीपिका पाडवी ॲड कोकणी ॲड प्रियांका गावित व,नंदुरबार नवापूर शहादा येथील प्रतिनिधित्वस्वरूप पदाधिकारी उपस्थित होते व यांचा उस्थिती क्रयक्रम संपन्न झाला