प्रतिनिधि वैजापूर भारती
वैजापूर धरणग्रस्त नगर येथील पंचायत समितीचे सेवानिवृत्त कर्मचारी कारभारी गणपतराव सातपुते वय63 वर्ष यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी, नातवंडे असा परिवार आहेे
प्रतिनिधि वैजापूर भारती