बागलाण
आज डांगसौंदाणे येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या प्रांगणात आधारभूत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांचे हस्ते संपन्न झाला याप्रसंगी सा. निबंधक जितेंद्र शेळके, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती पंकज ठाकरे कैलास बोरसे, सोमनाथ सूर्यवंशी, मधुकर ठाकरे, आदिवासी विकास महामंडळ कळवण विपणन निरीक्षक पी के चौधरी , आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी डांगसौंदाणे चे चेअरमन हिरामण बागुल , व्हा. चेअरमन शांताबाई गायकवाड, संचालक नारायण सूर्यवंशी, दीपक वाघ, रविंद्र सोनवणे, वसंत बागुल, प्रमोद बैरागी, ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद केल्हेे, पंढरीनाथ सोनवणे , दगाजी अहिरे तसेच देविदास बागुल, दिनेश सोनवणे , संजय संतोष सोनवणे, जयवंत देशमुख ,कर्मचारी सोमनाथ साबळे आदी उपस्थित होते.