प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- येथील जयकुवरबाई स्वरूपचंदजी बाफना (वय ८५)यांचे शनिवारी निधन झाले .त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, जावई ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी संचालक महावीर बाफना यांच्या त्या चुलती होत .