Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निधन वार्ता



अंबादास रामभाऊ  साळुंके विचुंर यांचे निधन

विचुंर- विचुंर येथील नाभिक समाजाचे  मा.अध्यक्ष अंबादास रामभाऊ साळुंके यांचे वयाच्या (७१ वर्षी) निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, व मुलगा ,सुन मुली ,नातवंडे असा परिवार आहे.अंबादास साळुंके परीसरातील सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे