प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- शहरातील योगेश फुलारे पाटील यांची भाजपा वैजापूर शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मराठवाड्याचे संघटन मंत्री संजय कौंडगे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. एकनाथ जाधव, डाँ. दिनेश परदेशी, कल्याण दांगोडे , दशरथ बनकर , दिनेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश फुलारे यांची भाजपा च्या शहरउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली .
यावेळी ज्ञानेश्वर जगताप ,कैलास पवार, प्रशांत कंगले, डाँ. राजीव डोंगरे, राजेश गायकवाड, शैलेश चव्हाण, गणेश खैरे, शैलेश पोंदे, निलेश पारख, गिरीश चापानेरकर धीरज बोथरा, सनमीत सिंग खनिजो, अनिल वाणी ,महेंद्र काटकर ,किरण व्यवहारे ,प्रदीप चव्हाण, संदीप पवार ,धनंजय अभंग, ऍड संदीप डोंगरे, ऍड सुरज राजपूत, पवन विश्वासू ,दीपक पवार ,गौरव दोडे ,आनंद बोडखे उपस्तीथ होते.