वैजापूर
भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ आंबेडकर चौकात अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी आमदार रमेश बोरनारे, नगराध्यक्ष शिल्पा परदेशी,एकनाथ जाधव,डॉ व्ही जी शिंदे,पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, पंकज ठोंबरे, दशरथ बनकर, दिनेश राजपूत यांनी अभिवादन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले. सुत्रसंचलन सुनील त्रिभुवन तर आभार राजेश गायकवाड यांनी मानले
साहेबराव पडवळ, विशाल शिंदे , जयाबाई पंडित ,सिंधुबाई धिवरे रंजना साळवे, भामाबाई साळवे,लता साळवे,कीर्ती वाघ ताराचंद त्रिभुवन, पडवळ ,साहेबराव पडवळ,जगन गायकवाड, दिलीप अनर्थे, संतोष त्रिभुवन, पोलीस नाईक संजय घुगे, हुकूमसिंह डांगर, ज्ञानेश्वर शिरसाठ, बाबासाहेब गायकवाड ,विलास म्हस्के, खालील शेख, प्रमोद निकाळे ,पारस घाटे, बाबासाहेब वाघ, बबन त्रिभुवन आदींची उपस्थिती होती.