लोणार
पत्रकार संघ पदग्रहण सोहळा दि. २० डिसेंबर २०२१ रोजी शासकीय विश्राम गृह येथे सकाळी अकरा वाजता | राष्ट्रीय विश्व गामी पत्रकार संघ च्या | तालुका व जिल्हा कार्यकारणी चे गठीत करण्यात आली असून | बुलढाणा जिल्हा वकील संघ जिल्हा अध्यक्ष पदासाठी ऑ. फोजिया शेख. तसलीम यांची नियुक्ती करण्यात आली असून, पत्रकार संघाच्या कार्यकारणी मध्ये पश्चिम विदर्भ प्रमुख शेख सज्जाद, बुलढाणा जिल्हा उपाध्क्षपदी प्रा. लूकमान कुरेशी तर लोणार तालुकाध्यक्ष पदी उद्धव आटोळे, तालुका उपाध्यक्ष रिंडे सर, तालुका उपाध्यक्ष विजय मापारी, तालुका सचिव जगन मोरे, शहराध्यक्ष भूषण शेटे, शहर उपाध्यक्ष सतीश मुलंगे, शहर उपाध्यक्ष मयूर सरकटे, शहर प्रसिद्धीप्रमुख जंबू सिंगी, तालुका कार्याध्यक्ष बाबाराव मुंडे, शहर कार्याध्यक्ष नरेश खरात, शहर कोषाध्यक्ष विजय महाजन, तालुका प्रसिद्धीप्रमुख शेख अन्सार, सहसचिव सालार पठाण,सहसचिव रवी नागरे, सदस्य प्रकाश नागरे, गणेश कूटे, परमेश्वर
मापारी, निलेश छलानी, यांची वरील प्रमाणे कार्यकारणी गठित करण्यात आली असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर आणी प्रमुख उपस्थिती साहेबराव जी पाटोळे, नगर उपाध्यक्ष बादशहा खान, सभापती आबेद खान, नगर सेवक कंकाळ सर, नगर सेवक तोफिक कुरेशी, नगर सेवक गजानन खरात सर, भाजप तालुकाध्यक्ष बाबाराव मुंडे, गजू भाऊ मापारी, समाज सेवक एजास खान, प्रकाश नागरे, सोनुने साहेब, संघाचे इतर कार्यकर्ते उपस्थीत होते, आणी कार्यक्रमांमध्ये शमीम सर, माजीद सर, अकील सर, कदम सर, राम काग्ने सर, घायाळ सर, शिवदास वानखेडे सर, मदन उव्हाळे, तोफिक सर, शारिक सर, एफ एल कुरेशी सर, इतरही शिक्षकाना आदर्श शिक्षक सन्मान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आलेल्या समाजसेवक व प्रमुख पाहुण्यांनी नवनिर्वाचित झालेल्या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ लोणार कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.