प्रतिनिधी/महेश साळुंके
निफाड- (दी.७ङीसेंबर)नगरपंचायत निवडणुका निफाड प्रभागासाठी १७जागांसाठी ३९ उमेदवारांचे अर्ज दाखल नगरपंचायत निफाड चा कार्यकाळ पाच वर्षे पूर्ण होऊन वरती अकरा महिने झाल्यानंतर निफाड नगरपंचायत तिचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला व नेत्यांची लगीन घाई जोरात सुरू झाली भावी व विद्यमान नगरसेवक आपापल्या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे निफाड नगरपंचायत निवडणुकीसाठी आज पर्यंत ३९अर्ज दाखल करण्यात आले या निवडणुकीसाठी पक्षाचे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे दिनांक सात डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे