वैजापूर भारती कदम
वैजापूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्ष पदी दिपक तात्यासाहेब जगताप यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर व जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.त्यांच्या या निवडी बद्दल संदीप जगताप,संदीप वाळुंज,शुभम डिके,दिलीप आवारे ,अर्जून तांबे,मनोज बोर्डे,गणेश गाजरे,रवि वाघ,प्रकाश काकडे,अशोक चव्हाण,निरज जगताप यांनी अभिनंदन केले आहे.