Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दोन जणांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या



 वैजापूर भारती कदम


वैजापूर- तालुक्यातील दोन जणांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. भगवान मदनदास बैरागी (३६) रा.सटाणा व देविदास लक्ष्मण कुलथे (६०) रा.विरगाव अशी मयत व्यक्तींची नावे आहेत.त्यांनी आपापल्या घरी विषारी औषध सेवन करून आपली जिवन यात्रा संपवली.त्यांच्या आत्महत्येची कारणे मात्र समजू शकले नाही.दोघांचेही मृतदेहाचे वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.या प्रकरणी वैजापूर व विरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.