मंठा प्रतिनिधी समाधान चोरमारे
दि जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तळणी येथे सात दिवसांनी कॅम्पुटर चालू झाल्यानंतर अनुदान उचलण्यासाठी लोकांची गर्दी आहे तरी बँकेतील कर्मचारी बँक मॅनेजर मस्के साहेब व इतर अधिकारी यांनी शेतकऱ्यांचे अडचण होणार नाही या पद्धतीने अनुदान वाटप करण्यात यावे प्रत्येक गावातील शेतकरी अनुदान उचलण्यासाठी येथे सकाळपासून गर्दी आहे तरी सात दिवस नंतर तेथील शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात येत आहे तरी बँकेमध्ये शेतकऱ्यांची जास्त गर्दी दिसत आहे