अहमदपूर- अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर आयुष्य मान योगा ग्रुप अहमदपूर चे मावळे यांनी एस.आर.टी. सिंहगड मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन उज्वल यश संपादन करुन अहमदपूर ची पतका अटकेपार फडकवली.17 मेडल प्राप्त करणारे मावळे53 की.मी मध्ये एल आय सी फिल्ड ऑफीसर दिपक वलसे , 25 कि.मी. ग्रुपचे हुसेन बोल्ड म्हणून ओळखले.जानारे.
ल्लुला शेख व माधव नाईनवाड, धनंजय तोकले, नामदेव बरुरे, मदन नरवाडे, लक्ष्मण बॅगलवार, एकनाथ कौशे, अरविंद मरेवाड, हनुमंत सुडे, पल्लवी वलसे, प्रदीप फुलसे, वेदांत राठोड,देवानंद वानखेडे,तसेच 11 कि.मी.मध्ये 1)श्रीराम फाजगे२) तुकाराम उगीले,३) सतीष बैकरे यांचा सत्कार करण्यात आला. विजयी टिमची नोंद घेऊन. खेळाडू वृती आसलेले राष्ट्रीय खेळाडु,तथा महात्मा गांधी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ.मनोज रेड्डी सर.तसेच समाजसेवा करत दररोज मैदानावर उपस्थित राहणारे.अहमदपुर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तथा खेळाडू अमित भैया रेड्डी यांनी भव्य सत्कार करुन ग्रुप च्या सदस्यांचा यथोचित सन्मान केला याप्रसंगी , आयुष्य मान योगा ग्रुप चे सदस्य तथा अहमदपूर काॅंग्रेस चे प्रमुख प्रसिद्ध आर्थोपेडीक सर्जन डॉ.भाऊ कदम, तसेच उद्योग जक, प्रविण दादा रेड्डी, क्षीरसागर साहेब, आचल सेठ, देशमुख साहेब, डॉ.स्वामी साहेब, गजानन गुरनाळे, राजीव भाऊ,हे उपस्थित होते.