वैजापूर भारती कदम
वैजापूर -तालुक्यातील तिडी येथील रहिवासी नबी पटेल यांची भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड व अल्पसंख्याकचे प्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.त्यांच्या या निवडी बद्दल प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव, जिल्हा सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी, नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, नारायण तुपे, सुनिल पगारे,मोहन आहेर, डॉ राजीव डोंगरे, कल्याण दांगोडे, ज्ञानेश्वर जगताप, कैलास पवार,अनिल वाणी, दिनेश राजपूत,महेश भालेराव,हकीम पटेल,हाजी दौलत खान पठाण आदींनी अभिनंदन केले आहे.
फोटो सह