वैजापूर तालुक्यातील (नालेगावरोड) बोरसर येथे कै.गं,भा,केसरबाई हरिभाऊ पा.तांबे यांना शनिवार दिनांक 25/12/2021 रोजी अल्पशा आजारने निधन झाले तरी यांचा दशक्रिया विधी दिनांक 03/1/2022 रोजी सकाळी 10:00वाजता पवार वस्ती (नालेगाव रोड )बोरसर येथे होईल, शोकाकुल श्री,मुरलिधर सखाराम पा,तांबे (पुतणे)सौ,मंदा बाई अशोक पवार (मुलगी) श्री, ज्ञानेश्वर विश्वनाथ पा,बोचरे (नातु) टिप :- किर्तनाचा कार्यक्रम होईल,