स्वच्छतेचे जनक कर्मयोगी व कीर्तनातुन समाज प्रबोधन करणारे संत गाडगे बाबा २३फेब्रुवारी१८७६ जन्मलेले गाडगे बाबा १९५६ला त्यांचे निधन झाले व त्या दरम्यान त्यांनी जे कार्य केले ते अख्या जगाला ठेवा वाटेल असे केले. व आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांनी जन्मघेतला ते आपले भाग्य व गाडगे महाराजांनी जे काम केल ते कोनी कालही केल नाह व आज ही नाही तर उध्या पण कोन करू नाही शकेल असे आहे पण आपण ते आंगी आणुन यूवा पिढिंनी पुढाकार घ्यायला हवा असे बजरंग सेनेचे जिल्हाध्यक्ष वेदांत मुंदाने त्यावेळी म्हणाले व महाराजाना हार चढवुन आदरांजली अर्पण केली व त्या वेळी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे सहसंयोजक विठ्ठल भाऊ चौधरी,भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे सदस्य आदित्य देशमुख बजरंग सेने चे शहराध्यक्ष दर्शन भुयार, व बजरंग सेना कार्यकर्ते क्रिष्णा पोहोने,कार्तिक मुगुल, ऋत्विक बाष्टिकर, व आदी अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.