Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वैजापूर मधे नविन खेळाडुना समोर जाण्यां साठी डॉ,परदेशी यांच्या वतिने पाठिबां


        वैजापूर येथील शिव छत्रपती युवा क्रीडा व सांस्कृतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्व.अजय राजपूत यांच्या स्मरणार्थ निमंत्रित फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धा १८ व १९ डिसेंबर रोजी न्यू हायस्कूल च्या मैदानावर पार पडतील.या स्पर्धेत नाशिक,,नगर  व संभाजीनगर या तीन जिल्ह्यातील एकून ८ संघ सहभागी होणार आहेत.

    स्पर्ध्येचे उद्घाटन  आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.स्पर्धेच्या विजेत्यास माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश  परदेशी यांच्या वतीने सन्मानचिन्ह व ११००० रुपये रोख रक्कम तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत यांच्या वतीने उपविजेत्यास सन्मानचिन्ह व ५००० रोख रक्कम पारितोषिकाच्या रुपात देण्यात येणार आहे.