Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निधन वार्ता

 वैजापूर- तालुक्यातील   लासूरगांव येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मीबाई कारभारी कवार(71) यांचे बुधवारी  अल्पशा आजाराने निधन झाले.त्याच्या पश्चात तीन मुले,चार मुली,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे . ज्ञानेश्वर कवार यांच्या त्या आई होत.