Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महात्मा फुले पुण्यतिथी साजरी




वैजापूर- 
शहरात  महात्मा  फुले चौकात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यानिमीत्ताने महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे   आयोजन जगन गायकवाड यांनी केले.  बाळासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले.तर सूत्र संचलन बाबासाहेब जगताप यांनी केले.धोंडीरामसिंह राजपूत यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी  काशिनाथ  गायकवाड,  आबासाहेब जेजुरकर,  दिलीप अनर्थे,बाबासाहेब गायकवाड, सुभाष गायकवाड,रतीलाल गायकवाड, अण्णासाहेब ठेंगडे,संजय अभंग,धंनजय अभंग, मोती वाघ, गौतम गायकवाड, पुंडलिक गायकवाड, संदीप वाघ,अशोक देवकर,रामभाऊ बनकर,एकनाथ बनकर, बाळा शेजवळ,दत्ता वाघ आदींची उपस्थिती होती.