डोणगावप्रतिनिधी
डोणगाव येथील प्रगतिशील शेतकरी कृषिभूषण श्री जगदेवराव आखाडे यांच्या शेतावर औरंगाबाद येथील सी. एस. एम .एस .एस .कृषी महाविद्यालय कांचनवाडी (औरंगाबाद ) , कॉलेजची विद्यार्थिनी कृषिकन्या प्रणोती कंकाळ हिने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत भेट देऊन माहिती मिळवली . आखाडे यांनी सुयोग्य व्यवस्थापनाद्वारे व तंत्रज्ञाना च्या मार्गदर्शनाखाली संत्रा चे दर्जेदार उत्पन्न घेतले आहे. मागील 25 वर्षांपासून ते संत्र्याचं दर्जेदार उत्पन्न घेतात. विविध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व योग्य ठिंबक सिंचना अंतर्गत विक्रमी शेती फलोत्पादन घेतले. कीटक ,रोग ,गळ थांबविण्यासाठी योग्य वेळी व योग्य प्रमाणात औषधीची फवारणी केली. व आता ते सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेतात. कामाची विभागणी करून उत्पादन खर्च कमी करण्याकडे त्यांचा कल आहे . फळाची असलेली गुणवत्ता यामुळे बाजारपेठेत त्यांच्या मालाला चांगली मागणी आहे असे ते सांगतात.युवा पिढीने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करावी यासाठी ते युवकांना मार्गदर्शन देखील करतात.