Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छत्रपती शाहु साखर कारखाना देणार एक रक्कमी एफ आर पी


अरुण कदम कोल्हापुर प्रतिनिधि


      मागील दोन, तीन वर्षों पासून महापुर ,कोरोना अश्या नैसर्गीक आपत्तीने शेतकरी हैरान व त्रस्त झालाआहे शेतकऱयांची परीस्थिती नाजूक व बिकट झाली आहे.केंद्र सरकारने एक रक्कमी एफ आर पी देणेची घोषणा केली आहे. पण राज्य सरकारने अजुनतरी कोणताही निर्णय आथवा कोणतीही घोषणा केलीली नाही.असे असताना कोल्हापुर जिल्हय़ातील कागल तालुक्यात आसलेल्या छत्रपती शाहु साखर कारखान्यांना एकरक्कमी एफ आर पी देणार असल्याची घोषणा छत्रपती शाहु साखर कारखान्यांचे चेअरमनपदी असलेले समरजितसींग घाटगे ह्यानी केली आहे.

        राजश्री छत्रपती शाहु महाराजांच्या व विक्रमसींग घाटगे यांचा विचाराचा वारसा ठेउन शेतकऱयांना मदत करणेचा वसा छत्रपती शाहु साखर कारखान्यांने घेतला आहे. त्यामुळे छत्रपती शाहु साखर कारखान्यांचे प्रागंणात शेतकरी संघटनेची आदोंलने करणेची गरज शेतकऱयांना लागलेली नाही. छत्रपती शाहु साखर कारखाना जो दर देतो तो तुम्ही का देत नाही असे शेतकरी संघटना विचारतात तोच वारसा पुदे चालवणेसाठी आपला कारखान्यांत एक रक्कमी एफ आर पी देणार असल्याचे चेअरमन ह्यानी सांगितले
Attachments area