हिंगोली जिल्ह्यातील धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे गेली चार महिन्यापासून सतत में मेंढपाळानसाठी कार्यरत व कार्य कळत आहे ज्या ज्या ठिकाणी मेंढपाळांवर अडचणी आल्या त्या त्या अडचणी वैजनाथ पावडे यांनी मोबाईलच्या संपर्क द्वारे त्या मेंढपाळांच्या अडचणी सोडवण्याचं काम केलं व गेली दोन दिवस झाले पूर्ण महाराष्ट्र दौरा वैजनाथ पावडे यांनी घेतला त्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये त्यांच्या कामाची दखल घेत पावडे यांचा ठिक ठिकाणी मान सन्मान गौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
वैजनाथ पावडे यांनी सर्व मेंढपाळांना असे आवाहन केले की भविष्य काळामध्ये सर्व मेंढपाळांचा या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा मोर्चा काढून त्यांच्या चराईचा प्रश्न आपण सर्वजण सोडणारच आहोत असे आव्हान वैजनाथ पावडे यांनी शासनाला केले आहे पूर्ण महाराष्ट्र दौरा घेत असताना त्यांना सर्व मेंढपाळांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य करून वैजनाथ पावडे ही एक व्यक्ती गरीब कुटुंबातील असून एक अडाणी व्यक्ती आहे त्या माध्यमातून सर्व मेंढपाळांनी वैजनाथ पावडे यांना खूप मोठं सहकार्य केलं त्यामध्ये मोलाचा वाटा ज्ञानेश्वर भाऊ जोशी बुलढाणा व संदीप पोले चिचखेडा यांचा खूप मोठा मोलाचा वाटा या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये होता