Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सेनगांव तालुक्यात कळमनुरी येथिल धनगर समाज संवाद-मेळाव्याच्या पुर्व तयारी निमित्त बैठकी


 


    
         २४ आँक्टोबर २०२१ रविवार रोजी तोष्णीवाल मंगलकार्यालय,कळमनुरी येथे सकाळी ११ वा. संपन्न होणाऱ्या *धनगर समाज भव्य संवाद-मेळावाच्या* पुर्व तयारी निमित्त आज दि.२०/१०/२०२१ बुधवार रोजी सेनगांव तालुक्यातील* सेनगांव ,लिंग पिंपरी ,आडोळ,पिंपरी ,उमरदरा, जामदया  येथे धनगर समाजाचे नेते *अशोकदादा नाईक व  *ॲड .रवि शिंदे* यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकी  घेण्यात आल्या.
               यावेळी सेवानिवृत्ती आयुक्त दिपकराव वडकूते ,माजी सभापती बाबूराव पोले,उपसभापती रविद्र गडदे,भास्करराव बेंगाळ ,डाँ.ज्ञानेश्वर धायगुडे ,विजय नाईक ,सरपंच विलास मस्के नाईक ,लखन शिंदे ,अक्षय मस्के ,उध्दव नाईक ,अरविंद मस्के ,मारोतराव माने, शिवम नाईक चिंचोर्डीकर ,सोनु सापनार ,शिवम नाईक कनकेकर,शिंदे काका वटकळीकर,गंगाराम फटांगळे,देविदास कुंदर्गे ,संकेत नाईक ,केशवराव पोले,बबनराव मस्के ,दिलीप पोले,शिवाजीराव पोले,सटवाराव खरात,संदिप पोले,आकाश नाईक ,साहेबराव गडदे,संतोष शिंदे ,विश्वास कुंदर्गे ,परमेश्वर पोले,बाळासाहेब हराळ ,सुहास नाईक ,शुभम सापनार ,सावन मस्के ,डिगांबर सापनार ,वैभव मस्के,शंकरराव पोले,देविदास पोले,बालासाहेब दन्नर,मारोतराव शिंदे ,उत्तमराव पोले यांच्यासह मोठया संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.