पंढरपूर या ठिकाणी पंधरा वर्षीय धनगर समाजाच्या मुलीवर अपहरण करून तिच्यावर सातत्याने आठ दिवस बलात्कार करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पंढरपूर या ठिकाणी अशी घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी व निंदनीय बाब आहे या घटनेचा तिरव शब्दात निषेध केला पाहिजे खऱ्या अर्थाने निषेध ही न करता ही गोष्ट फार अतिशय वाईट आहे या या गोष्टीचा विचार न करता रडाव कि हसाव काही कळत नाही या महाराष्ट्रामध्ये नेमके होत काय परंतु विद्यमान सरकार प्रशासनाला विनंती आहे की ती मुलगी अतिशय गरीब घराण्यातील होती आणि धुणीभांडी करणारी सर्व साधारण महिला आहे आणि तिच्या मुलीवर अपहरण करून बलात्कार झाला ती बाई काही करू शकली नाही तिचा आवाज तिथपर्यंत पोहोचु शकला नाही परंतु ज्या नराधमांनी हे कृत्य घडवुन आणल ज्या गाडितुन तिच अपहरण झाल त्यांचा शोध लावाव आणि दोषींवर कडक कारवाई करावी म्हणजे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही रास्त यशवंत सेनेची व एल्गार सेनेच्या वतिन मागणी करत आहेत यशवंत सेनेच्या व महाराष्ट्र राज्याच्या एल्गार सेनेचा प्रवक्ता म्हणून मी महेंद्र महाराज मस्के नाईक या घटनेचा जाहीर निषेध करतो व तसेच सरकारचाही निषेध करतो कि याच्यावर सरकार ही कुठ ब्र सुद्धा काढत नाही परंतु काल विद्यमान आमदार आ.आवताडे साहेब यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हि गोष्ट गांभीर्याने घेतली पण शेवटी प्रशासनाने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी ही नितांत गरज आहे कारण ही मुलगी कुठल्या समाजातील आहे यापेक्षा ती महाराष्ट्राची मुलगी आहे याची जाणीव सरकारने ठेवावी आंणि तात्काळ दोषींवर कारवाई करावी हे जर घडल नाही तर महाराष्ट्र यशवंत सेना आणि एल्गार सेना महाराष्ट्रात रस्त्यावर उतरेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्यास सव्रस्वी शासन प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी आम्ही या गोष्टीचा निषेध करतो व प्रशासनाने ततातडीने कारवाई करावी अशी विनंती महेंद्र महाराज मस्के नाईक यांनी यशवंत सेनेच्या व एल्गार सेनेच्या वतिन मागणी केली आहे