किंनगाव राजा येथे शिवसेना पक्षाचा भव्य दिव्य प्रवेश सोहळा संपन्न झाला,*गजानन मुडें*,यांच्या शेकडो कार्यकर्ते सह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला यावेळी उपस्थित माजी आमदार डॉ शशिकांत जी खेडेकर ,शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत,उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे,तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे,दादाराव खर्डे बद्री बोडखे,सिद्धेश्वर आंधळे,घनश्याम शिपणे,जयश्री कायंदे,दामुअण्णा शिंगणे बालाजी मेहेत्रे, भीमा पंडित,योगेश म्हस्के मसा भाऊ वाघ,मावली शेळके,बबन राठोड,विरुबापू देशमुख,,आदित्य काटे, संदीप चव्हाण,शुभम पोहरे,संदीप मगर, देवानंद घुटे,छोटू पवार,गजानन निकाळजे, लखन देशमुख, शेषराव कोरडे,गणेश काकड,dn किंगर,बालाजी शेळके,देवानंद नागरे,सुनील जाधव,रमेश काकड,विशाल राजे जाधव, अभिजीत राजे जाधव,पवन राजवते,रणजित मरमट, यांच्यासह शिवसेना -युवासेना, किसान सेना, महिला सेना, विध्यार्थी सेना सह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते...!