Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निजामपूर गावात लखीमपुर शेतकरी हत्याकांड निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन


 

नरेंद्र माळी धुळे जिल्हा प्रतिनिधी 

     निजामपूर: दी.11 ऑक्ट,  शेतकरी हत्याकांड व भाजप सरकार चा निषेधार्थ महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार ने बंद ची हाक दिली होती त्यानुसार निजामपूर गावात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी रस्ता रोको आंदोलन केले होते 
  उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालुन शेतकऱ्यांना मारल्या च्या निषेधार्थ महाविकास आघाडीने निजामपूर जैताणे येथे रस्ता रोको आंदोलन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय सचिव ताहीर बेग मिर्झा .समता परिषदेचे अध्यक्ष राजेशजी बागुल काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष युसुफ सैयद . शिवसेना शहरप्रमुख परेश पाटील शिवसेनेचे प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी चे अध्यक्ष रोहीणीताई कुंवर..माजी सरपंच सलीम पठाण.माजी प  स सदस्य दौलत जाधव .साजीद पठाण सादिक शेख निलेश राणे.ललीताताई कुंवर
 रविंद्र मोरे .भरत मोरे.कल्पेश जाधव.हर्षल सोनवणे.रवींद्र खैरनार.सुनिल माळी व मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना व काँग्रेस पक्षाचे मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते नंतर सपोनि श्रीकांत पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी पोलीसांनी अटक करुन भादवी कलम ६८ प्रमाणे अटक करुन ६९ प्रमाणे सोडून देण्यात  आले.